Breaking

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

आरंभ मराठी | धाराशिव पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर झाल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, खासदार...

Read more

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

आरंभ मराठी / धाराशिव पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा...

Read more

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल...

Read more

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत संताप आरंभ मराठी / धाराशिव राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना...

Read more

Breaking पीकविमा रोखण्यासाठी विमा कंपनीचा नवा डाव; ३३६ कोटींच्या दाव्यावर केंद्रीय समितीकडे अपील

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा प्रश्न पुन्हा एकदा गुंतागुंतीचा बनला असून, विमा कंपनीने राज्यस्तरीय समितीच्या निर्णयालाच आव्हान...

Read more

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

आरंभ मराठी / धाराशिव नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून एनटीएकडून परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात...

Read more

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

आरंभ मराठी / तुळजापूर शहरातील दीपक चौक परिसरात घडलेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या...

Read more

अखेर ग्रामविकास विभागाचे पत्र आले, ‘या’ तारखेच्या आत घ्यावी लागणार जिल्हा परिषदेची पहिली बैठक

आरंभ मराठी / धाराशिव राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडून दोन आठवड्यांहून...

Read more

ब्रेकिंग | तडवळ्यात गावठी कट्टा व तीन फायटरसह आरोपी जेरबंद, ढोकी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

आरंभ मराठी / तेर धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा शिवारात ढोकी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका इसमास...

Read more

Breaking ५ हजारांची लाच घेताना समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव येथील समाजकल्याण कार्यालयात ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी...

Read more
Page 2 of 11 1 2 3 … 11