निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख
धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत कामांची स्थगिती उठविण्याबाबत पालकमंत्री सरनाईक यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र आरंभ मराठी / धाराशिव...