• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, November 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 3, 2026
in Breaking
0
धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त
0
SHARES
347
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत देयकांच्या वसुलीसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधी आणि वकिलांनी मंगळवारी धाराशिव नगरपालिकेत धडक देत मुख्याधिकारी यांची खुर्ची जप्त केली. एवढेच नव्हे, तर नगरपालिकेच्या विविध विभागांतील दहा ते बारा संगणकही जप्त करण्यात आले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे नगरपालिका कार्यालयात एकच खळबळ उडाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अमरावती येथील मे. स्थापत्य कन्सल्टंट्स (आय) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उस्मानाबाद नगरपरिषदेविरुद्ध थकीत कामाच्या बिलांच्या वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.

नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण, घरांना क्रमांक देणे, मालमत्तांचे संगणकीकरण, जीआयएस आधारित नकाशे तयार करणे, मालमत्ता कर मूल्यांकन आणि डिजिटल छायाचित्रे उपलब्ध करून देणे आदी कामे कंपनीला देण्यात आली होती. यासाठी १ ऑक्टोबर २०१५ रोजी नगरपरिषद आणि कंपनीदरम्यान करार झाला होता.
कंपनीने करारानुसार काम पूर्ण केले असून नगरपरिषदेने २० फेब्रुवारी २०१९, ६ फेब्रुवारी २०२० आणि २० सप्टेंबर २०२१ रोजी काम पूर्णत्वाची प्रमाणपत्रे दिली होती. मात्र, कामाची बिले, सुरक्षा अनामत रक्कम आणि बयाणा रक्कम मिळून एकूण ६० लाख ४५ रुपये नगरपरिषदेकडे थकीत असल्याचा दावा कंपनीने केला होता. या प्रकरणात अमरावती येथील दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ स्तराचे न्यायाधीश बी. ए. गायकवाड यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी निकाल देताना प्रतिवादी नगरपरिषदेला वादी कंपनीस ६० लाख ४५ रुपये अदा करण्याचा आदेश दिला. तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत वार्षिक १५ टक्के व्याज देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

या न्यायालयीन आदेशाच्या आधारे मंगळवारी कंपनीचे प्रतिनिधी आणि त्यांचे वकील धाराशिव नगरपालिकेत दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम मुख्याधिकारी नीता अंधारे यांची भेट घेऊन न्यायालयाचा आदेश दाखविला.

त्यानंतर थकीत रकमेच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. यासोबतच नगरपालिकेच्या विविध विभागांमधील दहा ते बारा संगणकही जप्त करण्यात आले.
नगरपालिका कार्यालयातच मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची आणि संगणक जप्त करण्याची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नगरपालिकेच्या थकीत देयकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धाराशिव नगरपालिकेवर कर्जाचा बोजा असून देयकांमुळे धाराशिव नगरपालिका आर्थिक गर्तेत सापडली आहे.

विशेष म्हणजे ही कारवाई सुरू असताना सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील एकही नगरसेवक उपस्थित नव्हते.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

Next Post

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

Related Posts

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

November 9, 2026
Big Breaking घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू

Big Breaking घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू

November 9, 2026
दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
Next Post
जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीजी विभागाला मंजुरी; पीजी साठी ७७ जागा मंजूर

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

धाराशिव जिल्ह्यात ८० लाखांचा गांजा जप्त; आयशर वाहनासह दोघांना अटक, आंतरराज्य टोळीचे धागेदोरे

November 10, 2026
जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

जिल्ह्याचे ठिकाण पण अग्निशमन दलाकडे गाडी नाही; धाराशिव नगरपालिकेचा कारभार दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून

November 9, 2026
Big Breaking घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू

Big Breaking घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू

November 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group