• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 20, 2026
in Breaking, Exclusive
0
न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
0
SHARES
812
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आज न्यायदेवतेने न्याय दिला आहे, असे सांगत त्यांनी गेल्या सतरा वर्षांतील मानसिक, वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाला उजाळा दिला.

निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणा पाटील म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल येण्यासाठी तब्बल सतरा वर्षांचा कालावधी लागला. या दीर्घ काळात संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आज न्याय मिळाला असला तरी या सतरा वर्षांत झालेल्या मानसिक वेदना आणि नुकसानाची भरपाई कोण करणार? असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यांना केवळ राजकीय षडयंत्रातून मुद्दाम गोवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काही राजकीय शक्तींनी हेतुपुरस्सर त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना राणा पाटील भावूक झाले.

आज जरी निकाल लागला असला तरी हा निकाल मी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना सांगू शकत नाही आणि सांगितला तरी त्यांना तो समजण्याच्या परिस्थितीत नाहीत. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणामुळेच त्यांच्या वडिलांची आजची शारीरिक आणि मानसिक अवस्था निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय कारकिर्दीवर झालेल्या परिणामांचा उल्लेख करताना राणा पाटील म्हणाले की, 1990 च्या दशकात डॉ. पद्मसिंह पाटील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते आणि त्यांना तसा शब्दही देण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.

तसेच 2009 मध्ये ते प्रथमच खासदार म्हणून निवडून आले असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र त्याच काळात त्यांना अटक करण्यात आली. या सर्व घटनांमागे नियोजित राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काकांच्या आशीर्वादामुळेच आज डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्याचे राणा पाटील यांनी सांगितले.

तसेच मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे न्यायदेवतेने न्याय दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा काही लोकांनी मोठ्या प्रमाणात राजकीय लाभ घेतला असल्याचा आरोप करताना त्यांनी सांगितले की, या एका प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबाचे केवळ वैयक्तिकच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठे नुकसान झाले. मात्र अखेर सत्याचा विजय झाला असून न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.
सत्याला उशीर होऊ शकतो, पण सत्याचा विजय निश्चित असतो, असे सांगत राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

SendShareTweet
Previous Post

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

Next Post

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

Related Posts

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 29, 2026
Next Post
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने...थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ताज्या घडामोडी

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंडा व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 18, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

July 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group