१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; हरित धाराशिव अभियान २.०ची विक्रमी भरारीआरंभ मराठी / धाराशिव पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने धाराशिव जिल्ह्याने ...

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

आरंभ मराठी / धाराशिव : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना ...

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आरंभ मराठी / धाराशिव ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून अवघ्या १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याने ...

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

धाराशिव / आरंभ मराठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक ...

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांवर चर्चा सुरू असतानाच अचानक काही अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराचा मुद्दा ...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात तब्बल २३ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामुळे कृषी विभाग राज्यभर चर्चेत असतानाच आज या ...

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

आरंभ मराठी / धाराशिव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक पाऊल ...

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

आरंभ मराठी / धाराशिव दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचताच पोलिसांवर दगडफेक करून घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीचा अखेर ...

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत झालेल्या तब्बल २१ कोटी रुपयांच्या कृषी ...

Page 8 of 171 1 … 7 8 9 … 171