भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार
आरंभ मराठी / धाराशिव भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर निघालेले शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेकडे वळले आहेत. धाराशिव शहरातील ...













