• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 12, 2026
in कृषी
0
Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..
0
SHARES
371
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

भेसळयुक्त व बोगस रासायनिक खताची विक्री केल्याप्रकरणी अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरू झाला आहे.

या बोगस खत प्रकरणात अनिल धर्माप्पा नागराळ, सुचेता खंडेराव स्वामी आणि ओंकार खंडेराव स्वामी यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा आणि रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हा प्रकार १८ जून २०२६ रोजी उघडकीस आला होता. अणदूर व परिसरातील काही शेतकऱ्यांनी बोगस खत विक्री होत असल्याचा आरोप करत तब्बल ४०० ते ५०० पोती खत जिल्हाधिकारी कार्यालयात आणले होते. संबंधित खताची तपासणी करून बोगस खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत कृषी विभागाला आवश्यक कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे.
नळदुर्ग पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, महाराष्ट्र फर्टिलायझर ॲण्ड केमिकल प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला असतानाही संबंधित कंपनीच्या नावाने मिश्र खताचे भेसळयुक्त उत्पादन व विक्री केल्याचा आरोप आहे.

१८ जून रोजी रात्री अणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात, तर १९ जून रोजी नळदुर्ग येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात संबंधित खताची विक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान १०:२०:२० या मिश्र खताच्या १०० बॅगपैकी ८० बॅग, २०:२०:०० या खताच्या १०० बॅगपैकी ९२ बॅग आणि १८:१८:१० या खताच्या १०० बॅगपैकी ७१ बॅग भेसळयुक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या खताची एकूण किंमत ३ लाख १ हजार २५० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीनुसार समोर आले आहे. भेसळयुक्त खताची विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच उर्वरित खताच्या बॅग विक्री करण्याच्या उद्देशाने गोदामात साठवून ठेवण्यात आल्याचेही पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी धाराशिव येथील कृषी अधिकारी दिनेश प्रल्हादराव बनसोडे (वय ५४) यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यातील कलम ७, ३(२)(ए), ७(२)(डी), ३(२)(डी) आणि रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde
SendShareTweet
Previous Post

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

Next Post

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

Related Posts

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

November 30, 2024

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

January 9, 2024

शेतकऱ्यांना हक्काचा 294 कोटींचा पीक विमा मिळवून द्या; आमदार कैलास पाटलांनी घेतली कृषी आयुक्तांची भेट

January 3, 2024
Next Post
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत 'या' अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group