• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 13, 2026
in धाराशिव जिल्हा
0
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव
0
SHARES
2.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांवर चर्चा सुरू असतानाच अचानक काही अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काही अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांनी जोरदार टीका केली. यावेळी जलसंधारण विभागाचे प्रमुख चंद्रकांत राऊळ यांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता रजा घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या विभागातील गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. या प्रकरणात प्रशासनाने यापूर्वीच राऊळ यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तुकाराम भालके यांनी सभेत दिली. सभेत राऊळ यांच्या कारभाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून राऊळ यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही सदस्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी हस्तक्षेप करत कठोर भूमिका घेतली. आजच्या सर्वसाधारण सभेतच चंद्रकांत राऊळ यांना निलंबित करण्याचा ठराव घ्यावा आणि हा ठराव तत्काळ विभागीय आयुक्तांकडे पाठवावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे सभेत राऊळ यांच्या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत विविध विभागांतील काही अधिकाऱ्यांनी गैरकारभार केल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला.
सभेत बदली झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या कार्यकाळातील कारभाराचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत गुत्तेदारांकडून १० टक्के पैसे घेतल्याचा आरोप केला. पैसे घेतल्यानंतरही संबंधित कामे देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी सभेत केला. या प्रकरणाचीही विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुरगुडे यांनी केली.
अधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर सदस्यांनी एकामागून एक प्रश्न उपस्थित केल्याने सभेत प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार चर्चा झाली. अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य अथवा गैरप्रकार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी भूमिका अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी घेतली. गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

SendShareTweet
Previous Post

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Next Post

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

Related Posts

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
Next Post
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

ताज्या घडामोडी

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group