Big Breaking धाराशिवसह भूम-परंडा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय, तुळजापूरबाबत थोड्या वेळातच निर्णय
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव-कळंब तसेच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून ...