विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल
आरंभ मराठी / धाराशिव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला बेदम ...













