• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 1, 2026
in क्राईम
0
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
441
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणे, मानसिक त्रास देणे तसेच तिच्या पतीला धक्काबुक्की केल्याच्या प्रकारातून त्याच महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रबुद्ध गायकवाड व सुरज काशीद अशी दोन आरोपींची नावे आहेत. या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहरातील रहिवासी असलेली 34 वर्षीय महिला डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात गेली असताना, तेथीलच दोन विद्यार्थ्यांनी तिला विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

महिला विरोध करत नसल्याचे पाहून संबंधित विद्यार्थ्यांनी तिचा सातत्याने पाठलाग केल्याचा आरोप आहे.
“तुम्ही मला बोलत का नाही?” असे म्हणत आरोपींनी अश्लील भाषेत अपशब्द वापरले. तसेच, “तुम्ही नाही बोललात तरी आम्ही बोलणारच. जोपर्यंत तुम्ही इतर मुलींप्रमाणे आमच्याशी मोकळेपणाने बोलणार नाही तोपर्यंत आम्ही बोलणार,” असे त्या मुलांनी म्हटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पतीलाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 68, 115(2), 351(2) व 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विधी महाविद्यालयाच्या परिसरात बाहेरील व्यक्तींनी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी सुमारे चार तास आंदोलन करून संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर संबंधित महिला विद्यार्थिनीने समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून या प्रकरणात आपला काही दोष नसल्याचे सांगितले होते. उलट आपल्यासोबतच छेडछाडीचे प्रकार घडल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर महिलेने आनंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

SendShareTweet
Previous Post

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

Next Post

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

Related Posts

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर कारवाई; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी जाळ्यात

September 25, 2026
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2026
Next Post
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू राहणार

October 1, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group