• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 28, 2026
in Drought
0
शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्री गजानन महाराज संस्थान, शेगावने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी ११ लाख रुपयांची मदत दिली. या उपक्रमामुळे धार्मिक संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान शेतकऱ्यांसाठी कधी पुढे येणार असा सवाल विचारला जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत तुळजाभवानी मंदिर संस्थाननेही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानने जिल्ह्यातील काही दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेऊन तेथील नागरिक आणि पशुधनासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून दिल्यास मोठा आधार मिळू शकतो.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला देशभरातून भाविक येतात. संस्थानकडे उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या माध्यमातून दुष्काळाच्या काळात स्थानिक शेतकरी आणि पशुधनासाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.

शेगावच्या संस्थानने दाखवलेल्या पुढाकारानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान दुष्काळग्रस्त धाराशिवकरांच्या मदतीसाठी काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026
…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

…अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांना ‘ट्रिगर वन’ लागू

September 26, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026
आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

September 19, 2026
शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

September 19, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा; ५ ऑक्टोबरनंतरच सर्वेक्षण, प्रत्यक्ष मदतीसाठी नोव्हेंबर उजाडणार

September 15, 2026

ताज्या घडामोडी

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _  धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

शेगाव संस्थानने १ कोटी,११ लाख दिले, तुळजाभवानी संस्थान दुष्काळग्रस्त गावांची जबाबदारी घेणार का? _ धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता; चारा-पाण्यासाठी शेतकरी, पशुधनाची कसरत

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

‘हात जोडून विनंती करतो…’ धाराशिवमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर आदित्य ठाकरेंनी जोडले हात, केले ‘हे’ आवाहन

September 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group