• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जादा दराने NCMC कार्ड काढल्यास परवाना रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
169
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डच्या विक्रीत गैरप्रकार आढळल्याने राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. जादा दर आकारणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

एसटी महामंडळाने राज्यभरात ३ हजारांहून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती केली असून, प्रत्येक आगार आणि प्रमुख बसस्थानकांवर NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्या कार्डसाठी १९९ रुपये, तर पूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काही विक्रेत्यांचे परवाने आधीच रद्द करण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब येथील बस स्थानकावर या कॉर्डसाठी २५० ते ३०० रुपये आकारले जात होते.

त्याविरोधात दैनिक आरंभ मराठीने वेळोवेळी आवाज उठवून त्यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, एसटी सेवा अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी व कार्ड वितरण सुरू असून, लवकरच इतर सवलतधारक प्रवाशांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.

महामंडळाच्या सूचनेनुसार, आगामी काळात सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासात NCMC कार्डचा वापर अनिवार्य केला जाणार आहे. यामुळे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होतील. तसेच, एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात आली असून, सर्व आगार व्यवस्थापकांना तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होणार असल्याचा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Transport#Minister#license#NCMCcard#exorbitant#rates
SendShareTweet
Previous Post

कोणत्या जन्माची चूक भोगत आहेत धाराशिवकर ..?

Next Post

भटक्या कुत्र्यांनंतर आता डुकरांवर कारवाई; मोकाट जनावरांविरोधात पालिकेची मोहीम

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

भटक्या कुत्र्यांनंतर आता डुकरांवर कारवाई; मोकाट जनावरांविरोधात पालिकेची मोहीम

धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बालविवाह रोखले; एकाच गावात होणार होते तीन बालविवाह

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group