Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Transport#Minister#license#NCMCcard#exorbitant#rates

जादा दराने NCMC कार्ड काढल्यास परवाना रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा

आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी ...