• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 31, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 31, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारी अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर पाऊल उचलत येरमाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव यांना तात्काळ निलंबित केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी येरमाळा पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असताना विविध प्रकरणांच्या हाताळणीत कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे निदर्शनास आले. तसेच जबाबदारी पार पाडताना त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे दुर्लक्ष झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या निष्काळजीपणामुळे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, पोलीस विभागात शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यदक्षता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याकडून कर्तव्यात हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कोणतीही सहनशीलता दाखविली जाणार नाही आणि संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Yermala#PoliceStation#Assistant#Inspector#suspended
SendShareTweet
Previous Post

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

Related Posts

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला धमकावून टीप्पर चालक फरार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 27, 2026

इंधन दरवाढीचा चौकार, आज पुन्हा दरवाढ; दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल ८ रुपयांनी महाग

May 25, 2026

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

ताज्या घडामोडी

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group