• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भटक्या कुत्र्यांनंतर आता डुकरांवर कारवाई; मोकाट जनावरांविरोधात पालिकेची मोहीम

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
396
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव शहरातील स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि रस्त्यांवरील वाढती समस्या लक्षात घेता धाराशिव नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांनंतर आता मोकाट डुकरे व जनावरांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेकडून टप्प्याटप्प्याने विविध उपाययोजना राबविल्या जात असून या मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. एका खासगी कंपनीमार्फत दररोज सुमारे २५ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे निर्बीजीकरण केले जात आहे. या मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

यानंतर आता पालिकेने शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिव शहर हद्दीत मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या डुकरांमुळे अस्वच्छता वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या. तसेच मोकाट जनावरांमुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते.

या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या कौन्सिल सभेत डुकरांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वराह मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. पालिकेच्या सूचनेनंतर संबंधित वराह पालकांनी तात्काळ शहरातील डुकरे हटविण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

याशिवाय मोकाट जनावरांच्या मालकांनाही नोटिसा देण्यात आल्या असून, जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे. शहर स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने नगरपालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, शहर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणीही होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#dogs#pigs-Municipal#campaign#nimals
SendShareTweet
Previous Post

जादा दराने NCMC कार्ड काढल्यास परवाना रद्द करण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा

Next Post

धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बालविवाह रोखले; एकाच गावात होणार होते तीन बालविवाह

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात एकाच दिवशी सहा बालविवाह रोखले; एकाच गावात होणार होते तीन बालविवाह

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव हादरले

ताज्या घडामोडी

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव शहर संघटनेत मोठे फेरबदल; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

June 21, 2026
ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

ओमराजेंचा निर्णय पक्का! राणा पाटलांविरोधाची अट अन् २०२९ च्या तिकिटाची हमी

June 21, 2026
ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

ओमराजे धाराशिवच्या दिशेने…थोड्याच वेळात बैठक; रात्रीतून मनधरणीचे प्रयत्न; ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य धोक्यात येणार ?

June 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group