• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 22, 2026
in राजकारण
0
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर
0
SHARES
3
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे आणि नागपूर या तीन विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी जारी होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असून, जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी आणि मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

मागील तीन टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्यानंतर होणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची भूमिका, उमेदवार निवड आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपकडून ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरण अधिक स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाचा उमेदवार मैदानात उतरतो, यावरही निवडणुकीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. सध्या विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, इच्छुकांनीही पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रम –

अधिसूचना जारी : २९ सप्टेंबर २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०२६
मतदान : २३ ऑक्टोबर २०२६
मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६

SendShareTweet
Previous Post

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Next Post

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

Related Posts

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा  पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

मराठा सेवकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईकांच्या ध्वजारोहणाला कडेकोट सुरक्षा पालकमंत्र्यांचा मुक्कामही सोलापूरला

September 16, 2026
‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

‘मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आता ….’ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मराठा समाजाला आवाहन

September 16, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
Next Post
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; 'या' तालुक्यात देणार भेट

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

ताज्या घडामोडी

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group