• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 22, 2026
in क्राईम
0
मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मानवतेला काळिमा फासणारी गंभीर घटना धाराशिव जिल्ह्यात घडली असून, नराधमाने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, कळंब तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे.

या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गावातील एका तरुणाच्या संपर्कात आली. संबंधित तरुणाने तिला त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने २१ सप्टेंबर रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ६४(२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पॉक्सो) २०१२ मधील कलम ४(२) व १२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

Related Posts

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2026
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

September 19, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026
बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

September 13, 2026
Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026

ताज्या घडामोडी

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

मानवतेला काळिमा; पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

September 22, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘या’ तालुक्यात देणार भेट

September 22, 2026
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर

September 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group