धाराशिव जिल्हा

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

आरंभ मराठी / धाराशिव गणेशोत्सवाच्या उत्साहावर धाराशिव शहरातील अर्धवट रस्ते आणि नालीच्या कामांचे विघ्न आले आहे. वर्षभरापासून सुरू असलेली रस्त्यांची...

Read more

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने मंगळवारी (दि.८) धडक कारवाई...

Read more

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारपासून (दि.७) धरपकड मोहीम सुरू केली आहे....

Read more

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आरंभ मराठी / धाराशिव आज सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांच्या सुमारास धाराशिव शहरासह परिसरात अचानक मोठा गूढ आवाज झाल्याने नागरिकांमध्ये...

Read more

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार...

Read more

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; हरित धाराशिव अभियान २.०ची विक्रमी भरारीआरंभ मराठी / धाराशिव पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने धाराशिव जिल्ह्याने...

Read more

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आरंभ मराठी / धाराशिव ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून अवघ्या १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याने...

Read more

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांवर चर्चा सुरू असतानाच अचानक काही अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराचा मुद्दा...

Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

धाराशिव विशेष न्यायालयाचा निकाल आरंभ मराठी / धाराशिव पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला धाराशिवच्या विशेष न्यायालयाने 10 वर्षे...

Read more

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

तपासप्रमुख अपर पोलीस अधीक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आरंभ मराठी / धाराशिव मागील काही दिवसांपासून धाराशिव नगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत...

Read more
Page 1 of 12 1 2 … 12