Aarambha Marathi

Aarambha Marathi

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड काढणे...

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

आरंभ मराठी / धाराशिव भूम–परंडा–वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची...

धाराशिव जिल्ह्याचा खरीप पीकविमा  रखडला; ५ लाख शेतकरी प्रतीक्षेत, कृषी विभाग निद्रिस्त अवस्थेत

आरंभ मराठी / धाराशिव खरीप पीकविमा २०२५ संदर्भात धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गोंधळाची बनत असून कृषी विभागाचे मौन शेतकऱ्यांसाठी...

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

आरंभ मराठी / धाराशिव विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. परभणी येथील...

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

आरंभ मराठी / पुणे महाराष्ट्र खो-खोच्या विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या...

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / कळंब गैरव्यवहाराची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल दोन व्यक्तींनी एका पत्रकाराला बातमी हटवण्यासाठी दबाव टाकून धमकी दिल्याची घटना उघडकीस...

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

आरंभ मराठी / धाराशिव 2020 च्या पीक विमा प्रकरणात पाच वर्षे झाली तरी आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकूनही शेतकऱ्यांना हक्काचा...

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

आरंभ मराठी / तुळजापूर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सौंदर्यावर परिणाम करणाऱ्या अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट वाढला असून, यामुळे...

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

आरंभ मराठी / येरमाळा येडेश्वरी यात्रेदरम्यान महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तिघांना अटक...

शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने अमानुष मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिव माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून शाळेत काठीने अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे....

Page 17 of 164 1 16 17 18 164