• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 1, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. भूविकास बँकेच्या एका महिला कर्मचाऱ्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शासकीय वेतन व इतर प्रलंबित लाभ न मिळाल्यामुळे तीव्र मानसिक तणावाखाली होती.

याच संतापातून तिने झेंडावंदन सुरू असताना अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर तातडीने महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिला सुमारे ४० ते ५० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक पण नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित महिलेच्या मागण्यांबाबत प्रशासनाने माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Shocking#incident#Maharashtra#Woman#demand
SendShareTweet
Previous Post

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

Related Posts

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

April 30, 2026

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

April 30, 2026

मागण्या मान्य झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचा संप मागे

April 30, 2026

केशर आंबा उत्पादकांना हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करा : आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 30, 2026

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

ताज्या घडामोडी

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

May 1, 2026

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

April 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group