• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, August 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
137
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मागील आठ ते दहा दिवसांपासून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ची साईट बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या RTE प्रवेश प्रक्रिया सुरू असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब परीक्षेसाठी अर्ज करण्याचाही आज शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारी योजनांसाठी तसेच विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांच्या अर्जांसाठी आवश्यक असणारी रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हा सर्वसामान्यांसाठी प्रमुख व एकमेव पर्याय असतो. मात्र हीच सेवा मागील काही दिवसांपासून ठप्प झाल्यामुळे हजारो अर्जदार अडचणीत सापडले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीचे चार दिवस महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सेवा बंद होती. संप मागे घेतल्यानंतर केवळ एक दिवस साईट सुरू झाली; मात्र त्यानंतर साईट अपडेटच्या कारणास्तव पुन्हा चार दिवसांपासून सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, नागरिकांना ना अर्ज करता येत आहेत ना आवश्यक कागदपत्रे मिळत आहेत.

दरम्यान, अनेक विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महत्त्वाच्या कालावधीतच साईट बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#AapleSarkarSevaKendra#site#applying#RTE#MPSC
SendShareTweet
Previous Post

मागण्या मान्य झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचा संप मागे

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; 'असे' असतील दौऱ्यातील कार्यक्रम

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

ताज्या घडामोडी

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group