• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, April 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
353
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे उद्या महाराष्ट्र दिनी एक दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण, आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांच्या उद्घाटनांसह महत्त्वाच्या आढावा बैठका या दौऱ्यात होणार आहेत.

सकाळी ७.४० वाजता शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते प्रयाण करतील. ७.५० वाजता तेथे आगमन होईल. सकाळी ८.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. याचवेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे नवीन रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यानंतर सकाळी ९.०० वाजता नियोजन भवन येथे धाराशिव जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे व चार उपकेंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन तसेच तलाठी व मंडळ कार्यालयांच्या इमारतींचे ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून, जिल्हा कृषी विभागाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

दुपारी १२.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या नवीन वाहनांचे अनावरण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे PCR-मॉलिक्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दौऱ्याच्या पुढील टप्प्यात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करून तेथे आगमन व अल्पविरामानंतर सायंकाळी ६.१० वाजता त्यांचे गोव्याकडे प्रस्थान होईल.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#GuardianMinister#PratapSarnaik#visit#Dharashiv#tomorrow#events#tour
SendShareTweet
Previous Post

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

Next Post

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

Related Posts

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

April 30, 2026

मागण्या मान्य झाल्याने कृषी सेवा केंद्र चालकांचा संप मागे

April 30, 2026

केशर आंबा उत्पादकांना हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करा : आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 30, 2026

पाच तोळे सोन्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

April 28, 2026

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

April 27, 2026
Next Post

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

ताज्या घडामोडी

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

April 30, 2026

‘आपले सरकार’ सेवा केंद्राची साईट ठप्प; RTE व MPSC चे अर्ज करताना अडचणी

April 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group