• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुष्काळाच्या छायेतही पर्यटनावर भर; जिल्हा नियोजन बैठकीत चारा-पाणी टंचाईकडे दुर्लक्ष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 1, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
234
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

आज धाराशिव येथील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र संभाव्य दुष्काळ आणि पाणी-चारा टंचाईसारख्या गंभीर विषयांकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने बैठकीनंतर नाराजीचा सूर उमटताना दिसला.

बैठकीच्या शेवटी आमदार कैलास पाटील यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात चारा व पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. विशेषतः मान्सून उशिरा येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने प्रशासनाने सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र या महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री सरनाईक यांनी पर्यटन विकासासंदर्भातील सादरीकरणाला प्राधान्य दिले. खाजगी कन्सल्टंटकडून पर्यटन प्रकल्पांची ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ पाहण्यात अधिक वेळ खर्च करण्यात आला. परिणामी, चारा व पाणी टंचाईसारख्या अत्यावश्यक विषयावर कोणतीही ठोस चर्चा झाली नाही.

सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत असून, मे अखेर हा साठा सुमारे २० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरीस तो केवळ ८ ते १० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाणी व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अशा परिस्थितीत जलव्यवस्थापन, चारा छावण्या आणि पर्यायी पाणीपुरवठा यांसारख्या उपाययोजनांवर तातडीने चर्चा होणे आवश्यक होते. मात्र आजच्या बैठकीत या बाबींचा विचारच न झाल्याने भविष्यातील संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक लवकर होण्याची शक्यता नसल्याने, आजच योग्य नियोजन झाले असते तर संभाव्य टंचाईला प्रभावीपणे सामोरे जाता आले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#tourism#water#district#planning#meeting
SendShareTweet
Previous Post

अभ्यासपूर्ण मांडणीला दाद; पालकमंत्र्यांकडून अर्चनाताई पाटील, कलेक्टर व एसपींचे कौतुक

Next Post

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

Big Breaking मध्यरात्री तुळजापुरात धारधार शस्त्राने हल्ला; युवकाच्या हत्येने तुळजापूर शहर हादरले

.. अखेर तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group