• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
359
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

भूम नगर परिषदेतील अनियमितता, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराच्या विरोधात जनशक्ती शहर विकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. याबाबत अगोदर निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

नगरसेवकांनी दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा नगर प्रशासन अधिकाऱ्यांकडे विविध गंभीर मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर केले होते. मात्र, त्या निवेदनाची अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनात अनेक आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित देयके थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव यांनी दलितेत्तर वस्ती सुधार योजना (२०२४-२५) व सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेअंतर्गत कामांना सर्वसाधारण सभेचा ठराव न घेता परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कामे रद्द करून नव्याने ठरावाद्वारे मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, वैशिष्ट्यपूर्ण योजना २०२२-२३ अंतर्गत कसबा क्रीडांगण विकास कामामध्ये मुदत संपल्यानंतरही नियमबाह्य देयके देण्यात आल्याचा आरोप करत तत्कालीन मुख्याधिकारी, नगर अभियंता व लेखापाल यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेअंतर्गत ११४ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, चौकशीअंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

या सर्व तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आज (दि.३०) सुरू केले आहे. या लाक्षणिक उपोषणासाठी उपनगराध्यक्ष सौ. लक्ष्मी साठे, गटनेते रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, नवनाथ रोकडे, रामराजे कुंभार, आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, विठ्ठल बागडे, शमशाद हरून मुजावर, शीतल अमोल गाडे, चंद्रकला हरिश्चंद्र पवार, सुनिता गणेश वीर, नूरजहाँ महंमद इसार मणियार आणि सुरेखा दत्तात्रय काळे हे नगरसेवक सहभागी झाले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde#corporators#collectoroffice#Bhoom#NagarParishad
SendShareTweet
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या धाराशिव दौऱ्यावर; ‘असे’ असतील दौऱ्यातील कार्यक्रम

Next Post

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

महाराष्ट्र दिनी धक्कादायक घटना ; वेतनाच्या मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

खरीप आढावा बैठकीत २२ कोटींच्या योजनेची माहिती लपवली; आमदार कैलास पाटील यांनी कृषी विभागाचे काढले वाभाडे

ताज्या घडामोडी

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

June 13, 2026

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group