• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 26, 2026
in राजकारण
0
आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स (National Conference of State Legislatures – NCSL) या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून रविवारी शिकागोकडे रवाना झाले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पंढरपूरचे आमदार तथा त्यांचे भाचे अभिजीत पाटील हे देखील या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. जगभरातील लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येणाऱ्या या प्रतिष्ठित परिषदेत सुशासन, कृषी, जलव्यवस्थापन, शिक्षण, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास तसेच प्रभावी कायदे निर्मिती अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विविध देशांतील यशस्वी उपक्रम, नाविन्यपूर्ण धोरणे आणि विकासाच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण या परिषदेत केली जाणार आहे. या परिषदेमुळे महाराष्ट्रातील विकासाला चालना देणाऱ्या संकल्पनांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळणार असून, विशेषतः ग्रामीण भागातील विकास, शेती, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भातील अनुभव जाणून घेण्यावर आमदार कैलास पाटील यांचा भर राहणार आहे. तसेच भारतातील यशस्वी विकास मॉडेल आणि उपक्रम जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधीही या परिषदेत उपलब्ध होणार आहे.
या अभ्यासदौऱ्याद्वारे नवीन विचार, आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी प्रशासन आणि विकासाच्या नव्या संधींचा अभ्यास करून त्याचा लाभ आपल्या मतदारसंघासह राज्याच्या विकासासाठी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा आंतरराष्ट्रीय अभ्यासदौरा ४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

SendShareTweet
Previous Post

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

Related Posts

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

July 25, 2026
खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

July 17, 2026

महायुतीत मतभेद वाढले, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीला आमदार राणा पाटलांची दांडी

June 17, 2025

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणा पाटलांचेच वर्चस्व

April 6, 2025

कसला आलाय राजकीय भूकंप..? ठाकरेंच्या शिलेदाराने जाहीर केली भूमिका, म्हणाले..

January 27, 2025

धीरज पाटलांच्या निष्ठावंत मेळाव्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ, मधुकर चव्हाणांचा गट ठरतोय वरचढ

September 30, 2024

ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमदार कैलास पाटील यांचे शिकागोकडे प्रस्थान; सुशासन व ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पनांचा करणार अभ्यास

July 26, 2026
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; तरुणांसमोर सरकार नमले

July 25, 2026
आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

आषाढी एकादशीचा मान धाराशिवला; मुख्यमंत्र्यांसह गौरगावच्या माने दांपत्याच्या हस्ते महापूजा

July 25, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group