Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#corporators#collectoroffice#Bhoom#NagarParishad

भूम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

आरंभ मराठी / धाराशिव भूम नगर परिषदेतील अनियमितता, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराच्या विरोधात जनशक्ती शहर विकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी आक्रमक ...