• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; अपघातात उमरग्यातील तीन, तुळजापुरातील एकजण ठार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 28, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
250
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अपघात, दर्शन करून गावी परतताना दुर्घटना

प्रतिनिधी / उमरगा

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ऑटो रिक्षाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अपघात झाला आहे. या अपघातात उमरगा तालुक्यातील तीनजण,तुळजापूर तालुक्यातील एक, असे चारजण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मन्नाळी भागात घडला. ऑटो रिक्षाला ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये तिघे उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी (विठ्ठल मंदिर माळ) येथील तर एक महाविद्यालयीन मुलगी शहापूर (ता. तुळजापूर) येथील रहिवाशी आहे.

सुंदरवाडी येथील सुनिल महादेव जगदाळे यांचा ऑटोरिक्षा आहे. श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने ते स्वतः आई, पत्नी, मुलगी, भाची व अन्य दोघी असे सात जण ऑटोरिक्षाने (एमएच २५ एम १३१९) अमृतकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत गावाकडे निघाल्यानंतर मन्नाळी बॉन्ड्री येथे ट्रकने ( केए ५६ /०५७५) ऑटोरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेनंतर ऑटोरिक्षा दुभाजकावर चढला, त्याचवेळी रस्त्यावर पडलेले तिघेजण ट्रकखाली चिरडले.त्यात प्रमिला सुनिल जगदाळे (३२) यांचा जागीच मृत्यु झाला तर सुनिल जगदाळे, सुनिलची आई अनुसया महादेव जगदाळे ( ७०), व सुनिलची भाची पुजा विजय जाधव (१७,रा. शहापूर,ता. तुळजापूर) यांचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. गीता शिवराम जगदाळे (४०) या गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. आठ वर्षीय लक्ष्मी सुनिल जगदाळे व दहा वर्षाची आस्मिता शिवराम जगदाळे या जखमी मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बस्वकल्याणचे आमदार शरणू सगर यांनी अपघातस्थळी भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची विचारपुस केली व नातेवाईकांचे सांत्वन केले.

SendShareTweet
Previous Post

अंगाची होतेय लाही लाही,निसर्गा रे तुला दया का येत नाही..!

Next Post

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

पोलिसांना आव्हान;चोरट्यांनी भर चौकातील एटीएम मशीन केली गायब, श्वान पथकही फेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group