यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव नगर पालिका एकामागून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी गाजत आहे. नगर पालिकेला भ्रष्टाचाराची जणू कीड लागलीय. मुख्याधिकारी हरिकल्याण ...

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

मोहा आणि पिंपळगाव येथील आरोपींना शिताफीने अटकआरंभ मराठी / धाराशिवधाराशिव शहरालगत असलेल्या आंबेहोळ शिवारात वयोवृद्ध जोडप्यांना अडवून, चाकूचा धाक दाखवून ...

धाराशिवच्या ‘या’ पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मागणीवरून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास प्रश्नांवर घेतली स्वतंत्र बैठक आरंभ मराठी / धाराशिवविकासाच्या योजनांचा ...

Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिवमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव ...

MMLB धाराशिव जिल्ह्यातील पावणेदोन लाख बहिणींना राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड हजारांच्या दोन ओवाळणी

आरंभ मराठी Breaking  जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळणार हप्ते, आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून 1 लाख 79 हजार महिलांचे अर्ज प्राप्त,1 लाख 70 ...

Raj Thackeray राज ठाकरेंचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलमध्ये घुसले

आरंभ मराठी / धाराशिव सोलापूरमध्ये आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज, असा सवाल केल्यानंतर राज ...

सुधीर पाटील पुन्हा स्वगृही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी

आरंभ मराठी / मुंबई भाजपचे धाराशिव येथील नेते आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मंगळवारी (दि.30) रात्री ...

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना ‘हा’ शब्द

आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांचे प्रचंड नुकसान करणारा आणि अर्थव्यवस्था ठप्प केलेला विषय.आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर ...

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उच्च स्तरीय चौकशी करा, सुरेश धस यांची शासनाकडे मागणी आरंभ मराठी / धाराशिवनगर पालिकेने नियमबाह्य ...

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन, धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला संवाद

आरंभ मराठी / धाराशिवधनगर समाजाला एस.टी.मधून आरक्षण देऊन  अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे द्यावीत, या मागणीसाठी सोमवारपासून धनगर समाजाच्या चार बांधवांनी सुरु ...

Page 94 of 168 1 93 94 95 168