Breaking News धाराशिव जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला पोलीओचा संशयित रूग्ण, क्षेत्रातील 3 गावात लसीकरण मोहीम सुरू
सुभाष कुलकर्णी / तेर धाराशिव तालुक्यात पोलीओचा संशयित रूग्ण आढळला असून, यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने ...













