• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 25, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 7, 2024
in Breaking
0
0
SHARES
2.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांच्याच माध्यमातून संवाद साधला गेला तर दुसरीकडे तरुणांवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी ( दि.५) मनसे प्रमुख राज ठाकरे धाराशिव शहरात आले असता, ठाकरे यांनी सोलापूर येथे आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलवर गेले होते. यावेळी राज ठाकरे यांना आंदोलकांनी भेटण्याची वेळ मागितली असता ठाकरे यांनी सुरुवातीला भेट नाकारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्येच घोषणा देण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर आंदोलकांनी हॉटेलच्या बाहेर ठिय्या मांडून घोषणा दिल्या होत्या. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले होते. अतुल कुलकर्णी यांनी आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यात संवाद घडवून आणत वातावरण शांत केले होते.

त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलिसांच्या संरक्षणात राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती. मंगळवारी राज ठाकरे लातूरकडे रवाना झाल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये धैर्यशील गोपाळराव सस्ते (रा. येडशी),  निखील जगताप (रा. माउली चौक धाराशिव), निलेश सांळुके, बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, अक्षय अंकुश नाईकवाडी (रा. कौडगाव), अमित वसंतराव जाधव (रा. नारी ता. बार्शी), हणमंत यादव, बापू देशमुख (रा. गणेश नगर धाराशिव) सौरभ गायकवाड (रा. तांबरी विभाग), तेजस बोबडे (रा. तुळजापूर) अशा अकरा जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्वांनी सोमवारी सायंकाळी सहा ते सात दरम्यान कोणतीही पुर्वसुचना न देता, गैरकायद्याची मंडळी जमवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्याची गरज नाही हे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ  महाराष्ट्र शासनाविरुध्द घोषणा देवून, राज ठाकरे यांना हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथुन बाहेर पडण्यास मज्जाव केला. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन फिर्यादी  हनुमंत जालीदंर म्हैत्रे (नेमणुक – आनंदनगर पोलीस ठाणे) यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189 (2),323, 126(2) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Tags: maharashtra-cmo-bjp-shivsena-ncp
SendShareTweet
Previous Post

MMLB धाराशिव जिल्ह्यातील पावणेदोन लाख बहिणींना राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड हजारांच्या दोन ओवाळणी

Next Post

धाराशिवच्या ‘या’ पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

Related Posts

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
Next Post

धाराशिवच्या 'या' पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _  सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन  धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

नवतरुणांनी उद्योग, व्यवसायात क्षमता वाढवाव्यात _ सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन धाराशिवमध्ये ग्रँड शिफ्ट मोटर्सचे उद्घाटन

August 23, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group