‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर आमदार राणा पाटील यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना
आरंभ मराठी / धाराशिव दैनिक आरंभ मराठीने आजच्या अंकात 'डबक्यांचं शहर,तक्रार ना दखल' या शिर्षकाखाली धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेची सचित्र ...













