• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, July 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना ‘हा’ शब्द

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 30, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांचे प्रचंड नुकसान करणारा आणि अर्थव्यवस्था ठप्प केलेला विषय.आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर आहे. कारण वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये कायम ठेवण्याची मागणी केल्यानंतर यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत 2 आठवड्यात विषय मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे.त्यासाठी नेमलेल्या पाठक समितीकडून तातडीने अहवाल  मागवून घेतला जाईल,असे सांगण्यात आले. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी विखे पाटील यांची भेट घेतली होती.

साळुंके आणि केदार यांनी धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीन वर्ग-1 मध्ये कायम ठेवण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन परिस्थिती अवगत केली.त्यासाठी मंत्र्यांनी अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या पाठक समितीला ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड) एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते.मात्र अद्यापपर्यंत सदरील विषयाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सदरील सर्व जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये कायम करण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदरील विषयांमध्ये एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी समस्या मिटेल,असा विश्वास साळुंके आणि केदार यांनी व्यक्त केला आहे.

काय केली मागणी ?
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी यासंदर्भात महसूलमंत्री विखे पाटील यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदत मास, खिदमत मास, सिलींग, कुळ जमिनी व महार वतन जमिनी वर्ग-१ मध्ये कायम ठेऊन सदर जमिनी खालसा करुन घ्याव्यात व नजराणा व दंडाची रक्कम रद्द करावी.

SendShareTweet
Previous Post

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

Next Post

सुधीर पाटील पुन्हा स्वगृही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

सुधीर पाटील पुन्हा स्वगृही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी

Raj Thackeray राज ठाकरेंचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलमध्ये घुसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला दूध पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 29, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group