• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 26, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
643
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उच्च स्तरीय चौकशी करा, सुरेश धस यांची शासनाकडे मागणी


आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिकेने नियमबाह्य पद्धतीने बोगस कामांची बिले काढली असून, याबाबत माजी आमदार सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे याबाबत खुलासा मागवला. मात्र वारंवार पत्र देऊनही फड यांनी खुलासा न केल्यामुळे फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

धाराशिव नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगर परिषद अंतर्गत लेखासंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कार्यवाहीसाठी कामाचा छाननी तक्ता तयार करून बोगस बिले काढली असल्याची तक्रार माजी आमदार सुरेश धस यांनी  जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांच्याकडे केली होती.धस यांनी यांदर्भात शासनाकडे तक्रार केली म्हणून, त्यात म्हटले आहे की, मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड यांनी लेखसंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कारवाईसाठी छाननी तक्ता तयार करुन करोडो रुपयांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता चुकीच्या कामाची बिले अदा केल्याची तक्रार होती.

या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यानी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पत्रव्यवहार करुन खुलासा मागितला. त्यानुसार संदर्भ क्रं ३ च्या पत्रानुसार विद्यमान मुख्याधिकारी यांनी मुदत मागितली व संदर्भ क्रं ४ च्या नुसार त्यांनी मुदतही दिली ती मुदत संपुनही अद्यापपर्यत खुलासा प्राप्त झाला नाही. ही गंभीर बाब असून, नगर परिषद प्रशासनानेही त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्याची तसदी घेतली नाही. सबब खुलासा मी हा पावसाळी अधिवेशन कामकाजासाठी मागितला होता.

यावरून अशी धारणा झाली आहे की विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी जी बोगस बिले काढली आहेत त्यामध्ये तथ्य आहे किंवा त्या माझ्या तक्रारीला गांभीर्याने घेत नाहीत. मुख्याधिकारी यांनी काढलेल्या बोगस बिलाची उच्चस्तरीय समिती नेमून त्याची सखोल चौकशी करुन सर्व दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, ही चौकशी सुरू असेपर्यंत विद्यमान मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे,अशी मागणी माजी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

SendShareTweet
Previous Post

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन, धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला संवाद

Next Post

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना ‘हा’ शब्द

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना 'हा' शब्द

सुधीर पाटील पुन्हा स्वगृही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group