• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, October 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 25, 2026
in क्राईम
0
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त
0
SHARES
849
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. या मोटारसायकली धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार २४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करून परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४०, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिडी, धाराशिव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोटारसायकल चोरीबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण चार मोटारसायकली आढळून आल्या. धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे अभिलेख तपासल्यानंतर यापैकी मोटारसायकली आनंदनगर पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी परमेश्वर काळे याच्यासह चारही मोटारसायकली ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा बांगर, प्रकाश, चार्ली पोलीस कॉन्स्टेबल दहिहांडे व शेरखाने यांच्या पथकाने केली.

SendShareTweet
Previous Post

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

Next Post

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026
खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026
Next Post
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

ताज्या घडामोडी

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026
नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन  गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका; वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास

October 8, 2026
तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

तानाजीराव–शिवाजीराव पुन्हा एकत्र; सावंत कुटुंबातील राजकीय वादाला पूर्णविराम, आता धनंजय सावंत यांच्या भूमिकेकडे लक्ष

October 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group