• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 26, 2026
in सत्ताकारण
0
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार
0
SHARES
568
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर निघालेले शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेकडे वळले आहेत. धाराशिव शहरातील चार नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.

धाराशिव शहरातील चार ते पाच नगरसेवक शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी सोमवारी दुपारी काही नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती.

मात्र, नगरसेवक पुण्याजवळ पोहोचताच राजकीय घडामोडींना अचानक वेगळे वळण मिळाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधला. भाजपमध्ये जाण्याऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आल्याचे समजते.

फोनाफोनी आणि चर्चेनंतर काही नगरसेवकांनी मुंबईचा प्रवास थांबवून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तर एक नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये होणारा संभाव्य पक्षप्रवेश तूर्तास लांबणीवर पडला असून, आता हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

या संपूर्ण घडामोडीमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
–
दोन महिन्यांपासून नगरसेवक अस्वस्थ

शिवसेना उबाठा गटातील काही नगरसेवक गेल्या दोन महिन्यांपासून अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील पाच नगरसेवकांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे हे नगरसेवक ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील, अशी त्यावेळी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि संबंधित नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा सुरू झाली. मुंबईत पक्षप्रवेशाची तयारीही सुरू झाली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क साधल्याने या घडामोडींना कलाटणी मिळाली.
–

उबाठाकडून संपर्कच नाही?

विशेष म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असताना त्यांना रोखण्यासाठी उबाठा गटातील स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संबंधित नगरसेवकांशी उबाठाच्या नेत्यांनी संपर्क साधला नसल्याचेही सांगितले जात आहे.

याउलट शिवसेनेच्या नेत्यांनी वेळीच संपर्क साधत नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्यापूर्वीच नगरसेवकांचे पाऊल थांबवण्यात शिवसेनेला यश आल्याचे मानले जात आहे.

आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि संबंधित नगरसेवकांची मुंबईतील भेट निर्णायक ठरणार आहे. या चर्चेनंतर किती नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात आणि पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी ठरतो, याकडे धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

Next Post

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

Related Posts

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023

रद्द केलेल्या कामांना नव्याने मंजूरी; धाराशिव शहरात 14 कोटीतून उद्यान फुलणार, आठवडी बाजार,रस्त्यांचा विकास

July 28, 2023
Next Post
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group