• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, September 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 16, 2026
in Breaking
0
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला
0
SHARES
2.7k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / ढोकी

दोन तासांपूर्वी ढोकी येथील दत्तनगर-राजेशनगर परिसरात दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारी आणि दगडफेकीत झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे लातूर-बार्शी मुख्य रस्त्यावर दगडांचा खच पडला. काही वाहनांचे व दुकानांचे नुकसान झाले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
रविवारी रात्री आठच्या सुमारास दत्तनगर आणि राजेशनगर परिसरात पारधी समाजातील दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीच्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली.
दगडफेकीचा परिणाम लातूर-बार्शी मुख्य रस्त्यावरही झाला. रस्त्यावर दगडांचा खच पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काही वाहनांचे नुकसान झाले, तर घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
घटनेची माहिती मिळताच ढोकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून राज्य राखीव दलाची एक तुकडीही ढोकीत दाखल झाली. धाराशिव बाजार समितीचे संचालक निहाल काझी यांनी घटनास्थळी जाऊन वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

पाच जण जखमी
या हाणामारीत बाबासाहेब चव्हाण, तोळाबाई चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंदा पवार आणि आप्पा पवार हे पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
५० ते ६० युवक पोलिस ठाण्यात
घटनेनंतर दत्तनगर-राजेशनगर परिसरातील सुमारे ५० ते ६० युवक पोलिस ठाण्यात दाखल झाले. भविष्यात पुन्हा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

वादाचे नेमके कारण अस्पष्ट
घटनेमागे जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याच दिवशी बार्शी तालुक्यातील बोरमाळा येथे पारधी समाजाचा धार्मिक कार्यक्रम झाल्याचीही माहिती आहे. मात्र, ढोकीतील वाद नेमका कशामुळे सुरू झाला आणि त्याला हिंसक वळण कसे मिळाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv##trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

Next Post

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

Related Posts

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
Next Post
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group