• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, September 4, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुधाला भाव मिळेना, शेतकऱ्यांची लूट थांबेना, शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 8, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
165
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबमध्ये आंदोलन

प्रतिनिधी / कळंब

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दुधाला भाववाढ द्यावी आदी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, दुध दरवाढ करावी, शेतीची वीज समस्या मिटविण्यात यावी, पिक विमा रक्कम तत्काळ मिळावी, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करावेत यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आहेत आंदोलकांच्या मागण्या
संपूर्ण जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण पीक कर्ज माफ करावे, शेतमजूरांना कामे, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, विहीरी पाडणे, पाण्याची व्यवस्था करणे व जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात याव्यात, गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये भाव देवून शेतीपूरक व्यवसाय वाचवावा, २०२२ चा राहीलेल्या पीक विम्याचे ३०० कोटी रुपये मिळावेत, तसेच २०२३ च्या राहीलेल्या ९० हजार शेतकऱ्यांना अग्रीम देवून संपूर्ण पीक विमा व सततच्या पावसाचे राहीलेले अनुदान त्वरीत वाटप करावे. साखर कारखान्यानी ऊस वजनकाटे डिजीटल करुन दर्शनी भागामध्ये स्क्रिनवर लावावे व चालु वजन काट्याची भरारी पथकामार्फत तपाणी करण्यात यावी, ऊसाला एफ.आर.पी.प्रमाणे दर द्यावा, जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रातील स्वच्छता व पाणी नियोजनाजा बोजवारा उडाला असून, यावर तत्काळ कारवाई करावी.तसेच टेंभूर्णी लातूर-महार्गावर साईट पट्ट्या नसल्यामुळे मागील एक वर्षात जवळपास ३० ते ४० निरापराध व्यक्तींचा मृत्यू झाला असून टेंभूर्णी लातूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करावे. येडेश्वरी मंदीर ते बार्शी अंबाजोगाई रस्त्यापर्यंत डांबरीकरण करुन ग्रामीण भागातील रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात यावेत. प्लास्टीक फुलावर बंदी घालण्यात यावी, जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणाऱ्या वित्त आयोगाचे १८० कोटी रुपये त्वरीत द्यावेत, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात चिलवडी, आळणी, गौर यासारख्या स्मारकांना निधी त्वरीत देवून स्मारक उभा करावेत आदी मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या.या आंदोलनात ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, संजय कांबळे, मुसद्दीक काझी, सुरेश टेकाळे, मनोहर हरकर, आबासाहेब आडसुळ, रमेश देशमुख, औदुंबर धोंगडे, तुषार वाघमारे, रणजित वरपे, अ‍ॅड. प्रविण शिंदे, विठ्ठल माने, भारत शिंदे, सागर चिंचकर, अरुण पवार, बाळासाहेब कथले, डॉ. जोगदंड, नारायण शिंदे, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश मुंदडा, भाऊसाहेब पाटील, सिध्देश्वर घोगरे, नासेर शेख, किशोर आवाड, बबन काळदाते, सुनंदा भोसले, शोभाताई मस्के, सौदागरताई, आत्माराम बिक्कड, आर. डी. कोकाटे, महंमद चाऊस, पालकर, पांडुरंग जाधव, श्री. गाढवे, लालासाहेब थोरवे, भरत गरड, सत्तार मनियार, परमेश्वर यवले, संभाजी नहाने, हनुमंत जाधव, बाळासाहेब कदम, काकाजी महाडीक, समाधान भराटे, नामदेव माळकर, बापूराव पवार, विशाल डोंगरे, मनेश पाटील, दत्तात्रय पाटील, महेश शिंदे, बबन आडसुळ, सतीश पाटील, विशाल खराटे, संदिपान जाधव, किरण खोसे, जनक धोंगडे, संभाजी धोंगडे, प्रदिप आवाड, सतीश शितोळे, माणिक जाधव, सलमान खाँन पठाण, संतोष थोरवे, जगदिश जोशी, शरद सरवदे, लालासाहेब शितोळे, मोहन लोमटे, गणेश गडकर, संजय नवले, किसन शिनगारे, नितीन तवले, मदन पवार, काकासाहेब आडसूळ, रणजित कोल्हे, श्यामसुंदर पाटील, राहुल धाबेकर, गणेश धाबेकर, विठ्ठल कोकाटे, समाधान गाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

Mallikarjun kharge खर्गे पिता-पुत्रांचे पुतळे जाळून भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

Next Post

उर्वरित 28953 शेतकऱ्यांना 19 तारखेपर्यंत मिळणार अग्रीमची रक्कम, 7 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025
Next Post

उर्वरित 28953 शेतकऱ्यांना 19 तारखेपर्यंत मिळणार अग्रीमची रक्कम, 7 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group