• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Mallikarjun kharge खर्गे पिता-पुत्रांचे पुतळे जाळून भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 8, 2023
in राजकारण
0
0
SHARES
252
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांक खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

भाजपने म्हटले आहे की, स्वातंत्र्यवादी सावरकर यांच्याबद्दल कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले.
कर्नाटकचे कॉग्रेसचे मंत्री प्रियंक खर्गे हे हिंदु द्वेषा पोटी सावरकर यांच्या विरोधात सातत्याने चुकीचे व निषेधार्ह वक्तव्य करतात. सातत्याने होत असलेल्या टिकेमुळे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. महाराष्ट्रातील उध्दव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे हे मूग गिळून गप्प का आहेत? हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सावरकरांना गुरु स्थानी मानत. आज त्यांच्या मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व त्यांच्या पक्षातील सर्व नेते मंडळी खालच्या पातळीवर जाऊन टिका–टिपणी करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुग गिळुन गप्प का आहे, असा प्रश्न सर्व हिंदुप्रेमीच्या मनात निर्माण झाला असून,
यापुढे आमच्या कोणत्याही श्रध्दा स्थानाविषयी टिका- टिप्पणी केली तर भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही,असा इशारा देण्यात आला.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रविण पाठक, युवराज नळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, अभिजीत काकडे, पंडीत मंजुळे, दुर्गाप्पा पवार, रमण जाधव, अमोल राजेनिंबाळकर, सचिन लोंढे, दत्ता पेठे, स्वप्नील नाईकवाडी, अमित कदम, प्रसाद मुंडे, गणेश एडके, धनराज नवले, नवनाथ सोलंनकर, सार्थक पाटील, गणेश मोरे, नरेन वाघमारे, किशोर पवार, राजकुमार भाऊ पवार, सौरभ काकडे, व्यंकटेश कोळी, ओंकार देवकते, शंकर मोरे, अमीर सौदागर, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, अमोल पेठे, आनंद भालेराव, शेषेराव उंबरे, नामदेव नायकल, लक्ष्मण माने ,गणेश गोरे, रोहित देशमुख,‍ अजिंक्य राजेनिंबाळकर, सुनिल पंगुडवाले आदींसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

दामदुपटीने रक्कम देण्याच्या आमिषाने फसवणूक टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवणार

Next Post

दुधाला भाव मिळेना, शेतकऱ्यांची लूट थांबेना, शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध

Related Posts

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026
खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

खासदार ओमराजे यांनी आयोजित केलेल्या पालकमंत्र्यांच्या स्नेहभोजनात दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद

August 15, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपच्या गटबाजीचीच रंगली चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांचा जाहीर कार्यक्रमातून एल्गार

August 3, 2026
भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

भाजपमधील गटबाजी; पुन्हा एकदा राणा पाटलांना वगळले, बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव गायब

August 1, 2026
भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

भाजपमधील अंतर्गत नाराजीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी टोचले कान; कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

July 31, 2026
Next Post

दुधाला भाव मिळेना, शेतकऱ्यांची लूट थांबेना, शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध

उर्वरित 28953 शेतकऱ्यांना 19 तारखेपर्यंत मिळणार अग्रीमची रक्कम, 7 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group