• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, November 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 19, 2026
in क्राईम
0
गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
0
SHARES
331
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाटसांगवी पाटीजवळ एका इसमास गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २६ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आज (दि.१९) पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक कळंब येथील चौकात आले असता भाटसांगवी पाटीजवळ एक इसम गावठी पिस्टल घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर पथकाने तत्काळ भाटसांगवी पाटीजवळ जाऊन सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संशयित इसमाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे असे सांगितले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेले लोखंडी धातूचे, लाकडी पिस्टल ग्रीप असलेले गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. या मुद्देमालाची एकूण किंमत २६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

SendShareTweet
Previous Post

शेतात पीक करपतंय, घरात चिंता वाढतेय; पंचनामे नको, आता थेट मदतीचा निर्णय घ्या ; आढावा बैठकीत आमदार कैलास पाटील कडाडले

Next Post

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

Related Posts

शेळका धानोरा येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांचा अपहार; तत्कालीन सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा

शेळका धानोरा येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत १४ लाखांचा अपहार; तत्कालीन सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा

October 29, 2026
गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

October 23, 2026
मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026
Next Post
आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळी परिस्थिती; दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार राणा पाटील यांची माहिती

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद                              १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन अट्टल आरोपी जेरबंद १० गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

ताज्या घडामोडी

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

जय्यत तयारी, धाराशिवमध्ये उद्या भक्तीचा सोहळा; स्वामी समर्थांच्या पादुका, रुद्राक्ष माळेचे दर्शन

November 3, 2026
धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

धाराशिव नगरपालिकेवर जप्तीची नामुष्की; थकीत ६० लाखांच्या वसुलीसाठी कंपनीची धडक कारवाई, मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

November 3, 2026
दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिधा वाटपासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला धाराशिव दौऱ्यावर

October 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group