• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Breaking बनावट टीसी काढून शिपायाचे पावणेतीन लाख रुपये लाटले, मुख्याध्यापिकेचा प्रताप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 16, 2024
in Breaking
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालक असणाऱ्या महिलेने शाळेतील शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची बनावट टीसी आणि कागदपत्रे काढून शिपायाच्या नावे आलेली 2 लाख 87 हजार रुपये पगाराची रक्कम परस्पर लाटली असल्याचा प्रकार कळंब तालुक्यातील देवळाली या गावात उघडकीस आला आहे.


यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी श्रीमती मिरा लक्ष्मण जाधवर, मुख्याध्यापक तथा संस्थाचालक व लक्ष्मण गोपाळराव जाधवर (दोघे रा. देवळाली, ता. कळंब) यांनी दिनांक 11 एप्रिल 2017 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान कळंब तालुक्यातील देवळाली येथील जागृती विद्यामंदीर देवळाली शाळेत सेवक पदावर काम करणाऱ्या जी.बी. राउत यांची बनावट टी सी दाखवून राऊत यांच्या नावावरील वेतन परस्पर हडप केले. या काळात शाळेचे शिपाई म्हणून राऊत यांच्या नावावर आलेले  2 लाख 87 हजार 361 रुपये एवढे वेतन शासनाकडून घेवून त्याचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. यावरुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी या बाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद रिट याचिकेच्या (क्र 8014/2022) निर्णयानुसार दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  फिर्यादी  दत्तात्रय शिवाजी लांडगे (वय 42 वर्षे, व्यवसाय उपशिक्षणधिकारी)  यांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी
दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम  420, 409, 465, 467, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Tags: #maharashtra #news #schoolfraud #educationaltrust #exclusive #recent #student #teacher #principal
SendShareTweet
Previous Post

Koyna Dam स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोयनेला तिरंग्याचा आकर्षक साज, विद्युत रोषणाईने उजळले धरण

Next Post

Good News धाराशिवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 29 तारखेला सर्वात मोठा 50 हजार युवक-युवतींचा रोजगार मेळावा

Related Posts

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

June 11, 2025

Breaking अनधिकृत खताचा 20 टन साठा जप्त; कृषी विभागाची मोठी कारवाई

May 16, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात मद्यधुंद पुजाऱ्याची दादागिरी, तहसीलदारांना शिवीगाळ,कार्यालयाची काच फोडली

May 14, 2025

बिबट्याची दहशत कायम; मसला येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; शेतकऱ्यावर उपचार सुरू

May 5, 2025

धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा, खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटील पुन्हा भिडले

May 1, 2025

जागरण गोंधळाच्या जेवणातून 90 ते 95 जणांना विषबाधा, रात्री उशिरापर्यंत धावपळ, रुग्णांवर उपचार सुरू

April 17, 2025
Next Post

Good News धाराशिवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 29 तारखेला सर्वात मोठा 50 हजार युवक-युवतींचा रोजगार मेळावा

Breaking News  धाराशिव जिल्ह्यातील 'या' गावात आढळला पोलीओचा संशयित रूग्ण, क्षेत्रातील 3 गावात लसीकरण मोहीम सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group