• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Koyna Dam स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोयनेला तिरंग्याचा आकर्षक साज, विद्युत रोषणाईने उजळले धरण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 14, 2024
in Arambh Marathi
0
0
SHARES
444
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सूर्यकांत पाटणकर / आरंभ मराठी
सातारा;  राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जलसंपदा विभागाने आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, त्यामुळे धरणातून पडणाऱ्या पाण्यावर तिरंग्याची प्रतिमा उजळून निघाली आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी कोयना धरणावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

शासनाने हर घर तिरंगा मोहीम राबवली असून या मोहिमेद्वारे नागरिकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन केले आहे. या मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांसह शासकीय अधिकारी यांनी शासकीय कार्यालय तसेच जलसंपदा विभागाच्या सर्व धरणांवर विद्युत रोषणाई केली आहे.सातारा जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जलसंपदा विभागाने महाराष्ट्र राज्याची विजेची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या कोयना धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

धरणाच्या सांडव्यावर हाय इंटेन्सिटी प्रोजेक्टरद्वारे (90 मी.×55मी.) हे प्रोजेक्शन तयार करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले तसेच सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता (सातारा) अरुण नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण कोयना धरणाचा परिसर तिरंग्याच्या आकर्षक विद्युत रोषणाईत उजळून निघाला आहे.16 ऑगस्टपर्यंत नागरिकांना कोयना धरणावरील आकर्षक विद्युत रोषणाई नागरिकांना दररोज सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत पाहता येणार.यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नागरिकांना भासणार नाही, असे कोयना धरण व्यवस्थापनाने म्हटले आहे.

Tags: #Maharashtra #News #light #show
SendShareTweet
Previous Post

..अखेर वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी, लवकरच शासन निर्णय निघणार, शेतकरी, मालमत्ताधारकांमध्ये समाधान

Next Post

Breaking बनावट टीसी काढून शिपायाचे पावणेतीन लाख रुपये लाटले, मुख्याध्यापिकेचा प्रताप

Related Posts

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

April 20, 2026

१५ कृषि सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; १ परवाना कायमस्वरूपी रद्द, १४ निलंबित

April 20, 2026

पाणीपुरवठा कामातील अनियमितता व निधी गैरवापर केल्यामुळे शिराढोणच्या सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांचा निर्णय

April 19, 2026

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखले; प्रशासनाची तात्काळ कारवाई

April 19, 2026
Next Post

Breaking बनावट टीसी काढून शिपायाचे पावणेतीन लाख रुपये लाटले, मुख्याध्यापिकेचा प्रताप

Good News धाराशिवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 29 तारखेला सर्वात मोठा 50 हजार युवक-युवतींचा रोजगार मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अल्पवयीन बालिकेचा विवाह उधळला; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

April 22, 2026

देव कोपल्याच्या अंधश्रद्धेतून खंडणीचा गुन्हा; जात पंचायत बसवून महिलेस मारहाण, ६० हजारांची वसुली

April 21, 2026

आरंभ मराठीच्या बातमीनंतर आमदार सुरेश धस आक्रमक; पोलिस अधीक्षकांकडे केली ‘ही’ मागणी

April 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group