• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, October 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 14, 2026
in Breaking
0
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश
0
SHARES
3.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल टेक्निकल अॅडव्हायझरी कमिटी (TAC) ने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून राज्य तांत्रिक सल्लागार समिती (STAC) चा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ९५ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ३५० कोटी रुपयांच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र समितीने संबंधित विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसांत पीकविमा भरपाई जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास कंपनीविरुद्ध दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही समितीने दिला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६२ टक्के पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई दिली होती. मात्र, प्रत्यक्ष नुकसान होऊनही आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने पीकविमा भरपाई देण्यास विविध कारणे पुढे करत टाळाटाळ केली होती. पीक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेत विमा कंपनीने सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीकडे हरकत घेतली होती. मात्र जिल्हास्तरीय समितीने कंपनीचे आक्षेप फेटाळून शेतकऱ्यांना विमा देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंपनीने राज्य तांत्रिक सल्लागार समिती (STAC) कडे अपील केले. राज्य समितीनेही कंपनीचे सर्व आक्षेप अमान्य करत जिल्हास्तरीय निर्णय कायम ठेवला. यानंतरही कंपनीने केंद्र सरकारच्या सेंट्रल टेक्निकल अॅडव्हायझरी कमिटी (TAC) कडे अंतिम अपील दाखल केले. मागील दोन महिन्यांत या प्रकरणावर सविस्तर सुनावणी झाली. सुनावणीनंतर केंद्र समितीनेही विमा कंपनीचे सर्व आक्षेप फेटाळून लावत राज्य समितीचा निर्णय कायम ठेवला आणि सात दिवसांत भरपाई देण्याचे आदेश दिले. केंद्र समितीच्या निर्णयामुळे पीकविमा वितरणाचा मार्ग मोकळा झाला असला, तरी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर किती भरपाई मिळणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे. विमा कंपनीकडून लवकरच भरपाईची रक्कम निश्चित करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता त्या घोषणेकडे लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Next Post

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

Related Posts

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _  पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

सैनिक भूतानमध्ये कर्तव्यावर, इकडे बोगस सह्या करून जमिनीचे खरेदीखत _ पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप, शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर

August 23, 2026
Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

Breaking दोन गटांत फ्रीस्टाइल हाणामारी; दगडफेकीत पाच जखमी; लातूर-बार्शी महामार्गावर दगडांचा खच; दुकाने बंद, पोलिस बंदोबस्त वाढविला

August 16, 2026
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला, काय घातले साकडे ?, चर्चेला उधाण

July 18, 2026
Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking निवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
Next Post
कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील 'या' लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला 'पाच कोटींची' विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group