• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
3.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठीच्या बातमीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

आरंभ मराठी / धाराशिव

दीड महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या तुळजापूर आणि धाराशिव बस स्थानकाच्या निकृष्ट कामाबद्दल दैनिक आरंभ मराठीने वारंवार आवाज उठवून या बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन परिवहन मंत्री आणि धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव आणि तुळजापूर येथील बस स्थानकाच्या बांधकामा संबंधी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

खरीप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी पालकमंत्री सरनाईक गुरुवारी (दि.१२) धाराशिव दौऱ्यावर आले होते. यावेळी बस स्थानकाच्या प्रश्नावर त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. पालकमंत्री यांनी दिनांक 30 एप्रिल रोजी तुळजापूर येथील तर 1 मी रोजी धाराशिव येथील बस स्थानकाचे उद्घाटन केले होते.

परंतु, बस स्थानकाचे संपूर्ण काम न करता त्याचे उद्घाटन केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बस स्थानकाचे पूर्ण काम न करता चुकीची माहिती देऊन त्याचे उद्घाटन करण्यात आल्याचे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.

सध्या प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे त्यांनी पालकमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी आज दिले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आरंभ मराठीने तुळजापूर आणि धाराशिव या दोन्ही बस स्थानकाच्या निकृष्ट कामावर बोट ठेऊन बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याचीच दखल घेऊन आज पालकमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur#pratapsarnaik#busstop
SendShareTweet
Previous Post

बेजबाबदार वर्तन; तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकले 8 पुजारी, प्रशासनाकडून मंदिर बंदीची नोटीस, कारवाई अटळ

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group