• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
285
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून संधी

आरंभ मराठी / धाराशिव

शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव शहर प्रमुखपदी आकाश मिलींदराव कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात असून, या निवडीबद्दल आकाश कोकाटे यांचे अभिनंदन होत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मान्यतेने
शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी ही निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन आकाश कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या पदाच्या माध्यमातून करावा, तसेच पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी कार्य करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकाश कोकाटे यांनी धाराशिव शहर आणि परिसरात शिवसेना पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बळकटी देण्याचे काम सतत करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे तमाम शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.

SendShareTweet
Previous Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

Next Post

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

Related Posts

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026
Next Post

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

Big Breaking पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या; ऑनलाइन रम्मीमध्ये पैसे गेल्याने कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना पिक विम्याचे ३३६ कोटी वितरीत करण्याचे आदेश; आमदार राणा पाटील यांची माहिती

May 16, 2026

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 16, 2026

नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार नीट परीक्षा

May 15, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group