• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, June 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
431
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत मुंबईला विक्रीसाठी नेण्यात येणारा आठ किलोपेक्षा जास्त गांजा येडशी येथे पकडला. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 12 जून रोजी मध्यरात्री बारा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांचे पथक हे धाराशिव उपविभागात गस्त करत होते.

हे पथक येडशी येथील हॉटेल समाधान समोरील ट्रॅव्हल पॉईंट येथे गेले असता, तिथे एक व्यक्ती काळ्या रंगाच्या बॅगसह संशयितरित्या थांबलेला दिसून आला. त्याला पथकाने विश्वासात घेऊन बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने बॅगमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यावरून तात्काळ पोस्टे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन पंचनामा करून बॅग मधील तब्बल 8.27 किलो वजनाचा 1,65,400 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. यावेळी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी ता.जी धाराशिव) असे असून तो हा गांजा ढोकी येथुन ट्रॅव्हल्सद्वारे मुंबई येथे नेऊन विकणार होता अशी माहिती तपासातून प्राप्त झाली.

त्या व्यक्तीला पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्या जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले. त्याच्यावर पोस्टे धाराशिव ग्रामीण गु र नं 125 / 25 कलम 8 क 20 (ब)(2)(ब) एन डी पी एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थागुश धाराशिव, पोनि मारुती शेळके पोस्टे धाराशिव ग्रामीण, सपोनि सुदर्शन कासार स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके, पोस्टे ग्रामीण हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी फरहान पठाण स्थागुशा, पोना राजकूमार वाघमारे, पोका सुधीर भांतलवंडे, पोस्टे ग्रामीण चपोअ रत्नदीप डोंगरे, चपोअ रामलिंग बनाळे,डॉग स्कॉडचे पोहेका सुजित वडणे व संतोष शाहीर यांनी संयुक्तपणे केली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#ganja#police
SendShareTweet
Previous Post

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकाच्या बोगस कामांची होणार चौकशी

Next Post

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group