Arambh Marathi

पंधरा लाख भाविकांचा उसळला जनसागर; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात येडेश्वरी यात्रेत चुना वेचण्याचा सोहळा

आरंभ मराठी / येरमाळा ‘आई राजा उदो उदो, येडूसरुचा उदो उदो’च्या गजराने येरमाळानगरी दुमदुमून गेली असताना येथील श्री येडेश्वरी देवीच्या...

Read more

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

हजारो येडेश्वरी भक्तांनी घेतला लाभ आरंभ मराठी / कळंब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी येडेश्वरी यात्रेनिमित्त येणाऱ्या येडेश्वरी भक्तांची गैरसोय...

Read more

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

आरंभ मराठी / धाराशिव सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे घडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन...

Read more

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

सुरक्षारक्षकांनी महिलेला रंगेहाथ पकडले आरंभ मराठी/ तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सतर्क सुरक्षा यंत्रणेच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला. निंबाळकर...

Read more

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील कामाची घेतली दखल

‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

Read more

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेला आज दोन महिने झाले....

Read more

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

आरंभ मराठी / येरमाळा महाराष्ट्रासह राज्याबाहेरही तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पौर्णिमा...

Read more

सीईओ डॉ. मैनाक घोष यांची बदली; सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती

प्रियंवदा म्हाडदाळकर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची...

Read more

चार सभापतींची निवड जाहीर; महायुतीत समतोल साधत पदवाटप

आरंभ मराठी / धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर आज (दि.२७) झालेल्या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात...

Read more

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

आरंभ मराठी / धाराशिव पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चावा घेऊन गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय कामात...

Read more
Page 10 of 63 1 9 10 11 63