• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सीईओ डॉ. मैनाक घोष यांची बदली; सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
432
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रियंवदा म्हाडदाळकर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची अखेर बदली झाली असून, पदोन्नतीने त्यांची सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी उशिरा यासंदर्भातील आदेश जारी केले. डॉ. घोष हे सांगलीचे विद्यमान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची जागा घेणार आहेत. डॉ. मैनाक घोष यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्यावर भर दिला. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे नवोदय तसेच इतर शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

डॉ. घोष यांच्या जागी आता प्रियंवदा म्हाडदाळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा म्हाडदाळकर या 2021 च्या यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अधिकारी असून त्या मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

त्यांनी मुंबई येथील व्हीजेआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी मार्च 2024 मध्ये तुळजापूर पालिकेत एक महिना काम केल्यामुळे त्यांना धाराशिव जिल्ह्याची चांगली ओळख आहे.

वडिलांच्या निधनानंतरही कर्तव्याला प्राधान्य

डॉ. मैनाक घोष यांच्या कार्यशैलीतील कर्तव्यनिष्ठेचा प्रत्यय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगातही आला. अतिवृष्टीच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, या दुःखद प्रसंगातही त्यांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवले नाही. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
विशेष म्हणजे, वडील आजारी असताना त्यांनी त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार केले. सामान्य नागरिकाप्रमाणे ते दररोज रात्री रुग्णालयात वडिलांच्या जवळ बसून त्यांची सेवा करत होते, तसेच कार्यालयीन कामकाजातही कोणतीही तडजोड न करता वेळेवर हजर राहत होते. त्यांच्या या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे प्रशासनात शिस्त निर्माण झाली आणि सर्व स्तरांतून त्यांच्या कामाचे कौतुक झाले.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #CEO#Promotion#Collector#Sangli#District#ChiefExecutiveOfficer
SendShareTweet
Previous Post

चार सभापतींची निवड जाहीर; महायुतीत समतोल साधत पदवाटप

Next Post

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

Related Posts

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

May 9, 2026

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

May 8, 2026
Next Post

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

ताज्या घडामोडी

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group