• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, May 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 28, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
277
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / येरमाळा

महाराष्ट्रासह राज्याबाहेरही तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव येत्या २ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेला चुना वेचण्याचा कार्यक्रम, देवीच्या पालखीचे आमराई मंदिरात आगमन ३ एप्रिलला होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंदाजे १२ ते १५ लाख भाविक यात्रेस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून यात्रा काळात ५० स्वच्छता कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मलकापूर साठवण तलावाजवळील देवस्थानच्या विहिरीतून दत्त कल्लोळ व मंदिरापर्यंत नवीन पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई, शिखराचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच आमराई मंदिर परिसराची स्वच्छता व रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व आमराई मंदिर परिसरात सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून येडेश्वरी ट्रस्टकडून १०० जवानांचा सुरक्षा ताफा तैनात करण्यात येणार आहे. भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान वीजपुरवठा, निवास, वाहतूक नियोजन, आरोग्य सुविधा व आपत्कालीन सेवांची सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रम पत्रिका देवस्थान ट्रस्टकडून लवकरच प्रकाशित केली जाणार आहे.
येडेश्वरी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांनी यात्रेदरम्यान शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

SendShareTweet
Previous Post

सीईओ डॉ. मैनाक घोष यांची बदली; सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती

Next Post

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

Related Posts

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026

BLO चे काम आटोपून परतणाऱ्या शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; धोकादायक रस्त्याने घेतला आणखी एक बळी

May 9, 2026

अविनाश पाठकांना आणखी एक दणका; अधिकाराचा अतिरेक केल्याने धाराशिवच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून ५० हजारांचा दंड

May 8, 2026
Next Post

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील कामाची घेतली दखल

ताज्या घडामोडी

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group