धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना ‘हा’ शब्द
आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांचे प्रचंड नुकसान करणारा आणि अर्थव्यवस्था ठप्प केलेला विषय.आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर...













